लेखक / लेखिका

गुरुनाथ विष्णू नाईक

October 1, 2024 admin 0

मराठीतील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक. बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही शेकडो रहस्यमय कादंबऱ्या लिहील्या.  त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी संपूर्ण पिढीला वेड लावले होते. […]

लेखक / लेखिका

सुहास शिरवळकर

October 1, 2024 admin 0

१९८० च्या दशकातील युवा पिढीला भुरळ घालणारे लोकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवळकर यांची “दुनियादारी” ही गाजलेली कादंबरी. […]

लेखक / लेखिका

चंद्रकांत सखाराम चव्हाण (बाबूराव अर्नाळकर)

October 1, 2024 admin 0

आर्थर कॉननडॉइल, अ‍ॅगाथा ख्रिस्ती, अर्लस्टॅनले गार्डनर हे रहस्यकथा लेखक बहुतेकांच्या परिचयातले. पण ज्यांना इंग्रजी भाषा परिचित त्यांनाच त्यांचा परिचय. मात्र, इंग्रजीतलं हे सोनं मराठीत आणण्याचं १०० टक्के कठीण काम यशस्वी करणारे एकमेव लेखक म्हणजे बाबूराव अर्नाळकर. […]