सुहास शिरवळकर

Suhas Shirwalkar

जन्म दिनाक: १५ नोव्हेंबर १९४८
मृत्यू दिनांक: ११ जुलै २००३

१९८० च्या दशकातील युवा पिढीला भुरळ घालणारे लोकप्रिय कादंबरीकार सुहास शिरवळकर यांची “दुनियादारी” ही गाजलेली कादंबरी.

तब्बल ९६ पुस्तके (७९ कादंबर्‍या) लिहिणार्‍या सुहास शिरवळकर यांनी १० कथासंग्रह, लेख व काही कविताही त्यांनी लिहिल्या होत्या.

त्यांच्या “दुनियादारी” या सर्वाधिक गाजलेल्या कादंबरीवर चित्रपट आल्याने लोकप्रियतेला पुन्हा उधाण आले.